संस्कार प्राथमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती

You are currently viewing संस्कार प्राथमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती
Share the Sanskar Times

गुरुवार, दि. 1 ऑगस्ट 2024 – संस्कार प्राथमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे पवार शिवाजी दादासाहेब तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. जगदिश देसले, लीनाजी देसले यांची उपस्थिती होती. यावेळी वकृत्व स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. यात ७३ विद्यार्थ्यांनी सहभागी नोदवून आपली मते व्यक्त करून वक्तृत्व स्पर्धेत आपला सहभाग नोदवीला.

यावेळी प्रशालेचेमुख्याध्यापक सतिष तायडे, सुषमा जोशी मॅडम, जावेद पठाण, मनिषा विसपुते मॅडम, सुनंदा बागुल, पर्यवेक्षक पदमणे सर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनाली भगत मॅडम यांनी केले व श्रीमती. भालेराव मॅडम व जाधव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आभार भोनाली भगत यांनी मानले. तर श्रीमती पठाडे मॅडम, श्रीमती. कड मॅडम, श्रीमती. प्रधान मॅडम, श्रीमती. राऊतवार मडम, मॅडम, सुरेखा पाटील मॅडम, काकडे मॅडम, मासरे सर, जीवन गिरी, पवार सर, रामहरी डमाळे, गायकवाड, सर, सुर्यवंशी सर, कांबळे सर, पोपट थोरात, श्री सोनवणे सर, यानी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply